CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News: मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेता धावला; केंद्र सरकारवर निशाणा ...
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याविषयी नाराज असून तसे त्यांनी पत्रकारांजवळ बोलूनही दाखवले आहे ...
कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य पाहता, दारुचा जीवनावश्यक बाबीत समावेश होत नाही. ...
मंत्रालयातील एका ज्येष्ठ आयएएस अधिकारी महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...
लॉकडाऊनच्या काळात शाळांनी फीसाठी सक्ती करू नये, असे आदेश शिक्षणमंत्र्यांनी काढले. ...
व्यापारी, उद्योजक आणि ग्राहकही संभ्रमात ...
नवी मुंबईमध्ये गुरुवारी ४४ जणांना लागण झाली असून रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती ...