लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
फक्त शेवटच्या वर्षासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा; १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष - Marathi News | Final session exams for final year only; New academic year from 1st September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त शेवटच्या वर्षासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा; १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष

इतर सत्रांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८०० पार; शहरात आढळले सर्वाधिक रुग्ण - Marathi News | Coronavirus: 1800 patients in Thane district; Most patients found in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८०० पार; शहरात आढळले सर्वाधिक रुग्ण

कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत २७ नवे रुग्ण सापडले असून त्यामधील २० रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत. ...

Coronavirus: विदर्भात मजुरांच्या परतीचे घोडे पैशांसाठी अडले! - Marathi News | Coronavirus: In Vidarbha, the return horses of the laborers are stuck for money! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus: विदर्भात मजुरांच्या परतीचे घोडे पैशांसाठी अडले!

प्रामुख्याने बांधकाम, पॉवरलूम, हॉकर्स, दागिने घडविणारे व काखान्यातील कंत्राटी कामगारांचा यात समावेश आहे. ...

Coronavirus: कोरोनावर नियंत्रण, मान्सूनपूर्व कामांचे नवीन टीमपुढे आव्हान; तीन अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Coronavirus: Coronavirus control, challenge to new team of pre-monsoon work; Replacement of three officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनावर नियंत्रण, मान्सूनपूर्व कामांचे नवीन टीमपुढे आव्हान; तीन अधिकाऱ्यांची बदली

नेतृत्वात बदल : मुंबई महापालिकेत तीन नवीन सनदी अधिकारी ...

Coronavirus: मुंबई शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; दिवसभरात २५ मृत्यू - Marathi News | Coronavirus: Coronavirus threat rising in Mumbai; 25 deaths in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबई शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; दिवसभरात २५ मृत्यू

तर ७४८ संशयित रुग्णांची झाली नोंद ...

Coronavirus, Lockdown News: मजुरांना स्वगृही पाठविण्यास लागतील एक हजार रेल्वे गाड्या - Marathi News | Coronavirus, Lockdown News: One thousand trains will have to send workers home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus, Lockdown News: मजुरांना स्वगृही पाठविण्यास लागतील एक हजार रेल्वे गाड्या

अनिल देशमुख यांची माहिती; मजुरांची संख्या अधिक असलेल्या राज्यांना जादा गाड्या देण्याची मागणी ...

Coronavirus: नायगावमध्ये सुरक्षेचा बोजवारा; पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Coronavirus: Security breach in Naigaon; Police, unforgivable negligence of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: नायगावमध्ये सुरक्षेचा बोजवारा; पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

रुग्ण वाढताहेत; नागरिक ऐकेनात ...

Coronavirus: कोरोनामुळे मूर्तिकारांना कच्चा माल मिळेना; मुख्यमंत्र्यांना घातले साकडे - Marathi News | Coronavirus: Coronavirus did not provide sculptors with raw materials; The Chief Minister was laid to rest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोनामुळे मूर्तिकारांना कच्चा माल मिळेना; मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल गुजरात, दिल्ली, मुंबई, केरळ येथून येतो. गुजरातहून येणारी मातीची एक गाडी परत पाठविली गेली. ...