लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस - Marathi News | CoronaVaccine: High rate of vaccination in the state; Vaccinated 5 lakh 52 thousand citizens during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

CoronaVaccine: महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे ...

CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'  - Marathi News | CoronaVirus : health ministry consider delta plus variant as variant of concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' 

CoronaVirus : भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत. ...

कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Tests on starting 10th and 12th classes in corona free villages; Instructions given by the Chief Minister Uddhav Thackeray pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

शिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण - Marathi News | Coronavirus: Maharashtra has set a record; Vaccination of 5 lakh 52 thousand people on today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. ...

CoronaVirus: 9 देशांत डेल्टा+ व्हेरिएंटची भीती, भारतात आढळले 22 रुग्ण; आरोग्य मंत्रालयाचं तीन राज्यांना पत्र - Marathi News | Coronavirus Fear of Delta plus variant in 9 countries, 22 patients found in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: 9 देशांत डेल्टा+ व्हेरिएंटची भीती, भारतात आढळले 22 रुग्ण; आरोग्य मंत्रालयाचं तीन राज्यांना पत्र

Coronavirus : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यातच सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. आता कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही समोर येऊ लागले आहेत. देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ...

कोरोनामुक्त गावात १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे आदेश - Marathi News | The possibility of starting 10th-12th classes in a coronamukta village should be explored; CM order | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोरोनामुक्त गावात १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे आदेश

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासन उचलण्याच्या तयारीत आहे. ...

उल्हासनगरात शाळेच्या फीवाढ तक्रारीसंदर्भात शिवसेनेची बैठक - Marathi News | Shiv Sena meeting in Ulhasnagar regarding school fee hike complaints coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात शाळेच्या फीवाढ तक्रारीसंदर्भात शिवसेनेची बैठक

School Fees Hike : बैठकीला मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधींची उपस्थिती  ...

महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वात घातक का बनली?, तज्ज्ञांनी सांगितलं कारण... - Marathi News | reasons why maharashtra and kerala continue to record high covid 19 second wave cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वात घातक का बनली?, तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर स्वरुपात पाहायला मिळाली. ...