लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात! - Marathi News | kids are in playing mood is at home, study books in the bag! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

Nagpur News लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे. ...

Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती - Marathi News | Coronavirus infection increased since late June india came out of study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती

अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती ...

लोक घराबाहेर पडणारच ! - Marathi News | editorial on people now trying to come out from their home coronavirus vaccination economy government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोक घराबाहेर पडणारच !

Coronavirus : प्रत्येक अडचणीवर पर्याय शोधूनच पुढे जावे लागेल. कोरोना काळात लोकांनी हालअपेष्टा सहन केल्या, अंत न पाहता सरकारनं अधिक कार्यक्षम व्हावं. ...

पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर - Marathi News | tourist are coming to matheran small business people happy with the decision need to follo corona rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर

Matheran : २६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी. लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प. ...

Corona Vaccine: पुणे महापालिकेच्या ६८ केंद्रांवर लस उपलब्ध, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ६२ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध  - Marathi News | Corona Vaccine: Vaccine available at 68 centers of Pune Municipal Corporation, Covacin vaccine available at 6 centers and Covishield vaccine available at 62 centers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine: पुणे महापालिकेच्या ६८ केंद्रांवर लस उपलब्ध, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ६२ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध 

Corona Vaccination in Pune: पुणे महापालिकेच्या एकूण ६८ केंद्रांवर सोमवारी लसीकरण केले जाणार आहे. ६२ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. ...

CoronaVirus News: धोका वाढला! १५ जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीनं चिंतेत भर; निर्बंध वाढणार? - Marathi News | CoronaVirus News 66 districts over 10 percent Covid positivity rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: धोका वाढला! १५ जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीनं चिंतेत भर; निर्बंध वाढणार?

CoronaVirus News: देशात आढळून येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण फक्त ९० जिल्ह्यांमध्ये ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू   - Marathi News | Coronavirus: Seven deaths in Thane district with 423 coronavirus cases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

Coronavirus in Thane :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२३ ने वाढली असून सात जणांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ७८१ रुग्णांची व दहा हजार ८४३ मृतांची नोंद करण्यात आली. ...

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार RSS; अडीच लाख ठिकाणी करणार जनजागृती - Marathi News | RSS will train volunteers about the possible third wave of Corona, will make people aware by visiting 2.5 lakh places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार RSS; अडीच लाख ठिकाणी करणार जनजागृती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS) देखील संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशव्यापी 'कार्यकर्ता प्रशिक्षण' शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...