Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona vaccination in Mumbai: झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ...
Coronavirus in Mumbai : मुंबई महापालिकेने कोविड रुग्णांवर मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात सुरू केली आहे. आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. ...
Coronavirus: राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...
भारतीय वैद्यकीय संघटनेनं (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत. ...
Coronavirus in Mumbai: कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या उपचार पद्धतीचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी ठरला आहे. ...
Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत ३५४ जणांची सोमवारी वाढ झाली असून ११ रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३८ हजार १३५ रूग्णांसह मृतांची संख्या दहा हजार ८५४ नोंदली गेली आहे. ...