लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: पुन्हा धोक्याची घंटा! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत आढळले 41,854 नवे रुग्ण - Marathi News | Increase in patient numbers for second day in a row, 41,854 new patients found in 24 hours in the country; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पुन्हा धोक्याची घंटा! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत आढळले 41,854 नवे रुग्ण

देशात गुरुवारी गेल्या 24 तासांत 41,854 नवे कोरोना बाधित आढळले, तर 580 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी देशात 38,792 नवे कोरोनना बाधित रुग्ण समोर आले होते, तर 624 जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता.  ...

Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा - Marathi News | Coronavirus Restrictions in the state will still remain continue state cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा

Coronavirus Restrictions in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; व्यापारी वर्गात मोठी निराशा ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ४८९ नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू    - Marathi News | Coronavirus: 489 new patients in Thane district; 9 patients died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ४८९ नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू   

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४८९  नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ३८ हजार ९६० रुग्णांची नोंद झाली. ...

Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९२८ दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 8602 new corona cases and 170 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९२८ दिवसांवर

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. ...

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग - Marathi News | Good news! 2200 ST Bus to be released in Konkan for Ganeshotsav; Booking from July 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग

सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. ...

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’! - Marathi News | Now ‘stem cell therapy’ on serious patients of corona! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’!

Nagpur News व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. ...

प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश - Marathi News | Each medical college will have 350 beds; Medical Education Director Dr. Dilip Mhaisekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश

कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरचा ग्रामीण भाग या ठिकाणची साथ संपलेली नाही. ...

शाळा सुरू.. शिक्षण सुरू..! - Marathi News | editorial on schools and let students study 81 percent parents in favour of stating schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाळा सुरू.. शिक्षण सुरू..!

School Reopen : ज्याअर्थी राज्यातील ८१ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याला होकार दिला आहे, त्याअर्थी कोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही. ...