Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus patient increasing again: रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे देशातील रुग्णदेखील वाढू लागले आहेत. ...
Corona Vaccination: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...
Coronavirus india : बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या आंकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 41,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...
Nagpur News कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. ...
CoronaVirus : माळुंब्रा गावाची लोकसंख्या ७५० आहे. बहुतांश जणांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतकरी विमा भरण्याच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. अशातच १५ जुलैपासून कोरोनाचे रुग्ण गावात आढळले. ...