शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

सांगली : पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर 

राष्ट्रीय : महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त

मुंबई : दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर 

राष्ट्रीय : RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

महाराष्ट्र : Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

नागपूर : कोरोनाच्या १३४ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’; १३.७२ टक्के रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’

नागपूर : कोरोना रुग्णांची नागपूर ग्रामीणमध्ये सर्वांत कमी नोंद

मुंबई : मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ

मुंबई : मुंबई : मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मालमत्ता विक्रीत ४६ टक्क्यांची वाढ