लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५५ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4342 new corona cases and 55 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५५ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

सणावाराचे दिवस, गर्दी टाळणे गरजेचे... - Marathi News | Holidays that are full of complexity are neither fun nor comfortable. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सणावाराचे दिवस, गर्दी टाळणे गरजेचे...

Corona Viurs Threat : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल; पण तेच होताना दिसत नाही. ...

अनेक राज्यांत प्रत्यक्ष वर्ग सुरू, महाराष्ट्रातील शाळा कधी भरणार?; पालकांचा सवाल - Marathi News | Actual classes started in many states, when will schools in Maharashtra be filled ?; The question of parents pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक राज्यांत प्रत्यक्ष वर्ग सुरू, महाराष्ट्रातील शाळा कधी भरणार?; पालकांचा सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,४५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १८३ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4456 new corona cases and 183 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,४५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १८३ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. ...

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक - Marathi News | rt pcr testing is mandatory for international travelers at their own cost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

शुक्रवार मध्यरात्रीपासून नियम लागू ...

Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आवश्यक; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | Requires crowd control in public places; Concern expressed by the High Court pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आवश्यक; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

सोमवारी उच्च न्यायालयाची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. त्यात वकील व अन्य तज्ज्ञांचा समावेश होता. ...

सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले - Marathi News | The government is against the corona, not the festival said CM Uddhav Thackeray pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...