लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Ganeshotsav Guidelines 2021: लाडक्या बाप्पाचं केवळ ऑनलाईन दर्शन घेता येणार; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर - Marathi News | Online darshan facility of Ganapati for devotees, Read Ganeshotsav Guidelines 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं अन् BMC नं जाहीर केली नियमावली; वाचा 'हे' ११ नियम

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत. ...

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Are discos bars pubs health centers bjp leader Ashish Shelar to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Ashish Shelar, CM Uddhav Thackeray : मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? शेलार यांचा सवाल. ...

Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के; गेल्या २४ तासांत ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | maharashtra reports 3898 new corona cases and 86 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के; गेल्या २४ तासांत ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. ...

नागपुरात कोरोनाचा ग्राफ वाढता; १२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना लागण - Marathi News | Corona's graph grows in Nagpur; Infection of 12 medical students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा ग्राफ वाढता; १२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना लागण

ग्रामीण भागातील दोन वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद होताच मंगळवारी खळबळ उडाली. नागपूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली. ...

Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली - Marathi News | Coronavirus: The third wave of coronavirus in Mumbai? Anxiety increased due to the warning of Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

Coronavirus In Mumbai: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या. ...

Coronavirus: महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांनी ठाकरे सरकारचं टेन्शन वाढवलं; लोकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन - Marathi News | Coronavirus: 5 districts in Maharashtra increase tension of Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘या’ ५ जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढली; तिसऱ्या लाटेपूर्वी धोक्याची घंटा?

केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं. ...

CoronaVaccine : मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी - Marathi News | Corona Vaccine India's covishield gives immunity at par with oxford s astrazeneca says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी

Corona Vaccine : सध्या जगभरात, कोरोनाच्या विविध लसी आणि त्यांच्या परिणामांसंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. ...

Maharashtra Lockdown: राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | Maharashtra Lockdown Will there be stricter restrictions in the state again Minister vijay wadettiwar made it clear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं..

Maharashtra Lockdown: राज्यात तिसऱ्या लाटेनं धडक दिली असून कडक निर्बंध लादले जाणार असल्याच्या चर्चेवर मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...