शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी - राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्र : शुभसंकेत : राज्यात रुग्णांचा आकडा घटला ५ हजारांनी; जागतिक रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी

महाराष्ट्र : बेड न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच सोडला जीव; बारा तास झिजविले रुग्णालयांचे उंबरठे

महाराष्ट्र : आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह

मुंबई : राज्य सरकारने स्वत:ची जबाबदारी विसरू नये- राज ठाकरे

मुंबई : CoronaVirus News : आवाजावरून चाचणीसाठी अजूनही किमान नमुन्यांची पूर्तता नाही

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १७३९ रुग्ण सापडले, २८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

रायगड : CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

रायगड : CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल