लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: ... तर कोरोना महामारी नाही, ठरणार साथीचा आजार; महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत - Marathi News | ... then corona will be an endemic; Opinions of experts in the Maharashtra Task Force pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर कोरोना महामारी नाही, ठरणार साथीचा आजार; महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

Corona Virus in Maharashtra: राज्यात अधिक तीव्रतेने आलेल्या दुसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ‘डेल्टा’ हेच होते. सध्या राज्यात ‘डेल्टा’ने बाधित झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. ...

Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 311 जणांचा झाला मृत्यू - Marathi News | Coronavirus Updates: 11 thousand 903 new coronavirus cases recorded in the last 24 hours across the india; 311 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 311 जणांचा झाला मृत्यू

देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 209 वर पोहोचली आहे. ...

महाराष्ट्रातील 'या' ६ जिल्ह्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी लक्ष घालणार; आज महत्त्वाची बैठक - Marathi News | pm narendra modi to hold meeting with dms and cms to address low corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'या' ६ जिल्ह्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी लक्ष घालणार; आज महत्त्वाची बैठक

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार ...

Corona in Mumbai: पहिल्या लाटेत मुंबईत कोरोनाचे ११ हजार बळी  - Marathi News | Corona in Mumbai: In the first wave, 11,000 corona patient died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या लाटेत मुंबईत कोरोनाचे ११ हजार बळी 

११ मार्च २०२० ला मुंबईत पहिल्या रुग्णांची नोंद झाली. तर  मार्च महिन्यामध्ये ११३ रुग्ण आढळले; तर १५ जणांचा मृत्यू झाला.  ...

Corona Vaccination: कोरोना संकटात राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांनी चिंता वाढवली; तिसरी लाट येणार? - Marathi News | covid vaccination lagging in 48 districts including 6 from maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना संकटात राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांनी चिंता वाढवली; तिसरी लाट येणार?

Corona Vaccination: लसीकरणाचा वेग कमी असल्यानं तिसऱ्या लाटेचा धोका ...

Corona Vaccination: स्लो व्हॅक्सिनेशननं टेंशन वाढवलं! केंद्रानं बोलावली 11 मुख्यमंत्र्यांची बैठक, महाराष्ट्राचाही समावेश - Marathi News | Corona Vaccination Central govt convenes meeting of eleven chief ministers on third november less vaccine concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्लो व्हॅक्सिनेशननं टेंशन वाढवलं! केंद्रानं बोलावली 11 मुख्यमंत्र्यांची बैठक, महाराष्ट्राचाही समावेश

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती.  जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल. ...

CoronaVirus : राज्यात 1130 नवे करोनाबाधित, दिवसभरात 2148 जण ठणठणीत होऊन घरी - Marathi News | CoronaVirus: 1130 new corona infected in the state, discharge to 2148 people from hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : राज्यात 1130 नवे करोनाबाधित, दिवसभरात 2148 जण ठणठणीत होऊन घरी

राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट - Marathi News | Dramatic decline in menstrual deaths in the state in the last seven months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट

Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. ...