शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

यवतमाळ : कोरोना योध्दे : आंतरवासीता डॉक्टर भत्त्यापासून वंचित

मुंबई : कोरोना पॉलिसीच्या नुतनिकरणाला परवानगी

यवतमाळ : CoronaVirus News: जिल्ह्यात 59 जणांना सुट्टी; 48 जण नव्याने पॉझिटिव्ह

मुंबई : कोरोनात रुग्णसेवा देताना मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना विमा देय रक्कम देण्याचे निर्देश द्या

पुणे : 'एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलल्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला निर्णय

राष्ट्रीय : CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण

नागपूर : हिवाळी अधिवेशनातील मोर्चे ठरू शकतात ‘कोरोना कॅरिअर’

संपादकीय : वसंतदादांनी घेतलेला ‘तेव्हा’चा अप्रिय आणि वादग्रस्त निर्णयच आज महाराष्ट्राच्या मदतीला आला!

मुंबई : ‘यारी-दोस्ती’ पडणार भारी! जनजागृतीच्या पोस्टरचा खर्च आणायचा कुठून?; मुंबई पोलिसांचा प्रश्न