शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 60 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझिटिव्ह

नवी मुंबई : नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन

ठाणे : Coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलित; लसीकरणाचा पहिला मान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना

वसई विरार : काेराेनाची नियमावली धाब्यावर, पापडी आठवडाबाजारात गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याण डोंबिवली : कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

महाराष्ट्र : राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

मुंबई : राज्यात दिवसभरात 5229 कोरोनाबाधितांची नोंद; दररोजच्या मृतांच्या आकड्याने चिंता कायम

ठाणे : ठाणे जिल्ह्यात ६२४ रुग्णांची नोंद तर, १६ जणांचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 58 जण कोरोनामुक्त; 29 नव्याने पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यु

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार