शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : ...तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू; फडणवीसांचे मुद्दामहून ठाकरेंना इंग्रजीत पत्र

वाशिम : १३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी!

अकोला : कोविडच्या २०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी !

मुंबई : CoronaVirus News: राज्यात ५८,०९१ सक्रिय रुग्ण

मुंबई : CoronaVirus News: धारावीनंतर आता दादरमध्ये एकही नवा रुग्ण नाही; मुंबई काेराेनामुक्तीकडे

ठाणे : मागोवा २०२०: ठाण्यातील विकासकामांना कोरोनामुळे लागला ब्रेक

ठाणे : ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात; नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत खळबळ! इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी आलेला युवक कोरोना पाॅझिटीव्ह

नागपूर : नागपुरात लंडनहून परतलेले दोघे मेडिकलमध्ये भरती

मुंबई : ब्रिटनमधून आलेल्या 1,583 जणांची घरी जाऊन तपासणी; २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित