शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Corona vaccination: मुंबईत दिवसभरात एक हजार ९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण

जळगाव : कोरोनाची लस घेतल्यानंतर परिचारिका आशा तायडे यांच्या घशाला पडली कोरड

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

मुंबई : कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरवात

मुंबई : Corona vaccine: मेरा नंबर कब आयेगा?; केईएममध्ये प्रतीक्षा कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

मुंबई : 'राज्यासह देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात, मग आता तरी...'; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

ठाणे : ठाणे, पालघर, रायगड जिल्हावासीयांना खुशखबर 

महाराष्ट्र : 'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

ठाणे : coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, अवघ्या २८९ रुग्णांसह पाच मृत्यू