शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू;  ९९ हजारांपैकी १५ हजार विद्यार्थी हजर

राष्ट्रीय : Fact check : CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा

मुंबई : Fact check : मुंबईची लोकल २९ जानेवारीपासून खरंच सर्वांसाठी सुरू होतेय? सत्य काय?

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २६६ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

हेल्थ : लसीसाठी दीड लाख फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी

पुणे : मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाली की लस घेईन: अजित पवार

हेल्थ : काळजी वाढली! फेब्रुवारी मार्चमध्ये भारतात येणार कोरोनाची दुसरी लाट? तज्ज्ञांनी सांगितले की.....

राष्ट्रीय : लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार?

मुंबई : गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, कोरोना लॉकडाऊनमधील दाखल गुन्हे मागे घेणार

मुंबई : यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण