शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वसई विरार : जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

राष्ट्रीय : काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

मुंबई : Coronavirus: धारावी, दादर पुन्हा शून्यावर; कोरोना प्रसार रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

मुंबई : सवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही

महाराष्ट्र : शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह 

मुंबई : महापालिकेत बोट नव्हे, तर चेहऱ्याद्वारे लागणार हजेरी; डी विभाग कार्यालयात सुरुवात

व्यापार : Budget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज

वसई विरार : जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; विद्यार्थ्यांत उत्साह, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू 

ठाणे : शाळांमध्ये चिमुकल्यांची किलबिल पुन्हा झाली सुरू; महापालिका क्षेत्रांतील शाळा बंदच