शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : लढवय्ये गृहमंत्री पाय रोवून मैदानात, कोरोनाबाधित असूनही व्यस्त दिनचर्या

मुंबई : धारावीत चाचणी मोहीम तीव्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे पाऊल

मुंबई : मुंबईतील कॉलेजांचा निर्णय वाढत्या रुग्णांमुळे लांबणीवर , पालिका २२ फेब्रुवारीआधी भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : काेराेनाच्या रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज - सुरेश काकाणी

मुंबई : CoronaVirus News : रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का?

मुंबई : पुन्हा कोरोना; जीव सांभाळा, पालिका प्रशासन; मास्क घालण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : आई मलाही जायचंय शाळेत! चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा हट्ट; काही पालकांची ना, तर काहींना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

ठाणे : जीवनवाहिनी सुरु होऊनही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, बरे होणाऱ्यांचे प्रमाण तीन हजारांवर

ठाणे : ठाण्यात १२ दिवसांत ९५० रुग्ण सापडले तर ९८४ जण कोरोनामुक्त

ठाणे : लोकल धावूनही कोरोना नियंत्रणात , किंचित रुग्णवाढीबरोबरच बरे होणारेही वाढले