लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात - Marathi News | Maharashtra reports 684 new cases, 686 recoveries and 24 deaths today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | a woman from Spain, came to Nagpur detect corona positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur News स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी तिचे नमुने पाठविण्यात आले आहेत. ...

Omicron Variant : चिंताजनक! राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसईतील रुग्ण - Marathi News | 8 More Patients Found Infected With Omicron In The Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसई-विरारमधील रुग्ण

आतापर्यंत ९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.  ...

Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | municipal corporation entrance face mask compulsory pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ... ...

Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस - Marathi News | corona vaccination three lakh people pune district not taken dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता ...

नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला - Marathi News | However, the influx of Chief Minister covid's relief fund declined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला

Nagpur News कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ...

Coronavirus: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक - Marathi News | Maharashtra in the forefront in handling the Coronavirus situation mumbai high Court compliments state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक

Coronavirus In Maharashtra : उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले.  ...

CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४९८ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Maharashtra reports 569 new cases, 498 recoveries and 5 deaths today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४९८ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ००२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...