शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Pune Coronavirus news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 89,129 नवे रुग्ण, दिवसागणिक वाढतोय आकडा

मुंबई : नेस्को कोविड सेंटरला गरज आहे मोबाइल सीटी स्कॅनची

मुंबई : लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे स्थलांतर, परप्रांतात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

मुंबई : ऑफलाइन नको, परीक्षा ऑनलाइनच हवी!, दहावी, बारावीच्या विद्यार्थी, पालकांची मागणी

मुंबई : coronavirus: राज्यात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास परिस्थिती गंभीर

राजकारण : coronavirus: सरसकट लॉकडाऊन परवडणारा नाही, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सुचवला असा उपाय

मुंबई : coronavirus: मुंबईकरांच्या मनात लॉकडाऊनची भीती, दोन दिवसांत मोठ्या बदलांची शक्यता

मुंबई : मुंबईत सुमारे पाच लाख होम क्वारंटाइन, ८० टक्के लक्षणविरहित, रुग्णांमध्ये १५ दिवसांत १३० टक्के वाढ

मुंबई : coronavirus: कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत झाली वाढ