शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी देणार कोविड काळात सेवा

पुणे : पुण्यातल्या जंबो कोविड सेंटर मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्रास. उपचार थांबवण्याचा डॉक्टरांचा इशारा

मुंबई : CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटीव्ह

बुलढाणा : ‘फिव्हर क्लिनिक‘ ठरतेय कोरोना स्प्रेडर स्पॉट!

जळगाव : Coronavirus: ...तर दृष्टी गमावण्याचाही धोका; कोरोना काळात सांभाळा आपले डोळे

नागपूर : शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

मुंबई : CoronaVirus Mumbai Updates : मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द; मुंबई पोलिसांचा निर्णय

नागपूर : पोलीसदादा स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या !

नागपूर : नागपुरातील ३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर; आयुष इस्पितळ प्रकरण