लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus in Nagpur; स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे! - Marathi News | Coronavirus in Nagpur; 200 Corona warriors are working day and night on the cremation ground! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे!

Nagpur News आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत. ...

विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण - Marathi News | Corona-like eclipse to the flght Only 1 lakh 15 thousand flights a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण! वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे.  ...

कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी कंपनीला 12 हेक्टर भूखंड द्या, राज्य सरकारला परवानगी देेण्याचे निर्देश - उच्च न्यायालय - Marathi News | Give 12 hectares of land to the company for production of Kovacin, direct the state government to allow it - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी कंपनीला 12 हेक्टर भूखंड द्या, राज्य सरकारला परवानगी देेण्याचे निर्देश - उच्च न्यायालय

बहुराष्ट्रीय कंपनी इंटरवेट प्रा.लि.ने संबंधित भूखंडाचा वापर १९७३ मध्ये तोंड व पायाच्या आजारावरील लसीची निर्मिती करण्यासाठी वापरला होता. इंटरवेटने हा भूखंड बायोवेटला हस्तांतरित करण्यासंबंधी करार केला. ...

म्युकाेरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ, मुंबईत १२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे - Marathi News | Mucormycosis infection patients Increase, 12 lost their Eye in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्युकाेरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ, मुंबईत १२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे

डोळ्यांतील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा आजार जीवघेणा ठरतो. ...

चिंताजनक! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत, २५ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू  - Marathi News | In the second wave so far, 25 doctors have died from corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत, २५ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू 

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत जीव गमवावा लागलेल्या १२० डाॅक्टरांपैकी राज्यातील सर्वाधिक ५० डॉक्टर हे बिहारमधील आहेत. ...

लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी - Marathi News | Global tender to be called for vaccines, BMC preparing for purchase of 50 lakh vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीसाठी मागविणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदीसाठी पालिकेची तयारी

लस साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला वेळोवेळी नियम बदलावे लागत आहेत. ...

CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका - Marathi News | CoronaVirus: Uttar Pradesh government failed, MLAs, ministers began to criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे. ...

काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा - Marathi News | MLA Nilesh Lanke's help to patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा

लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते. ...