लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक - Marathi News | One and a half crore citizens in the state are waiting for the second dose of vaccine, only 35 lakh citizens taking both doses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक

१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे. ...

पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्या - गृहमंत्री - Marathi News | Give journalists the status of frontline workers says Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्या - गृहमंत्री

कोरोना काळात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. ...

राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण - Marathi News | 71,966 patients corona-free in the state on Tuesday, 1,717 new corona patients found in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...

वांगणीच्या डॉक्टर गुप्ता यांना ठोकल्या बेड्या, विनापरवानगी चालवत होता कोविड रुग्णालय - Marathi News | Dr. Gupta of Wangani was handcuffed and was running Kovid Hospital without permission | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वांगणीच्या डॉक्टर गुप्ता यांना ठोकल्या बेड्या, विनापरवानगी चालवत होता कोविड रुग्णालय

होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे ते सांगायचे. याबाबत त्याने ९९ टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण दोन दिवसांत बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. ...

पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष - Marathi News | PM Food Scheme fails to reach everyone, 27% households get full benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष

​​​​​​​ कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे. ...

लसीकरण नव्हे शिक्षा? नागरिक तासन्तास रांगेत; ज्येष्ठांची दमछाक - Marathi News | Citizens lined up for hours for the Corona Vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरण नव्हे शिक्षा? नागरिक तासन्तास रांगेत; ज्येष्ठांची दमछाक

दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माेठी दमछाक होत आहे. ...

लस मिळण्याच्या मार्गात 'पेटंट'ची धोंड; ...भारताची ही भूमिका चमत्कारिकच ! - Marathi News | Patent stones on the way to vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लस मिळण्याच्या मार्गात 'पेटंट'ची धोंड; ...भारताची ही भूमिका चमत्कारिकच !

कोव्हॅक्सिन या भारतीय लसीच्या पेटंटबद्दल चकार शब्द न काढता उर्वरित लसींसाठी ट्रिप्स वेव्हरची मागणी, ही भारताची भूमिका चमत्कारिकच ! ...

२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती - Marathi News | Oxygen project to set up 25 sugar factories, production from Osmanabad from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे. ...