Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
स्वॅब न घेताच केवळ आधारकार्डवर कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा बोगस निगेटीव्ह रिपोर्ट देणाºया रॅकेटमधील संकपाल धवने (३४, रा. सम्राटनगर, मुंब्रा, ठाणे) या आणखी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत. ...
Corona Virus : सतत येणाऱ्या तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते. ...
Corona Vaccine : लस उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने १२ मे रोजी स्वखर्चाने दीड कोटी लस खरेदीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. ...
Corona Virus in Maharashtra : राज्यात गेल्या २४ तासांत ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ६७ हजार ५३७ वर पोहचली आहे. ...
Corona Virus in Chandrapur district : सध्या 7 हजार 821 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 42 हजार 937 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 60 हजार 327 नमुने निगेटीव्ह आले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत ऑक्सिजनची मागणी वाढली. तर संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ...