लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus news in Chandrapur: चंद्रपूरमध्ये 1071 कोरोनामुक्त, 377 पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू - Marathi News | In Chandrapur, 377 corona Virus positive and 17 deaths, 1071 recovered today | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona Virus news in Chandrapur: चंद्रपूरमध्ये 1071 कोरोनामुक्त, 377 पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू

Corona Virus news in Chandrapur: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 600 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 998 झाली आहे. ...

नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा - Marathi News | bjp leader keshav upadhye slams ncp leader nawab malik maharashtra coronavirus testings | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा

राज्यात सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का?, भाजपचा सवाल ...

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर करावी लागणार कोरोना चाचणी - Marathi News | Vendors in Lakhni taluka of Bhandara district will have to undergo corona test every ten days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर करावी लागणार कोरोना चाचणी

Bhandara news लाखनी तालुक्यात व नगरपंचायत क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. त्यांवर अंकुश लावणे व संक्रमण कमी करावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी आदेश काढून नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत. ...

३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Relax the lockdown in Pune after 31st: Demands Traders Federation to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिले पत्र ...

निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  - Marathi News | Let's decide what to do about lockdown after seeing the results of decision - CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

कोकण दौरा; वादळातील नुकसानीची ठाकरे यांनी केली पाहणी ...

लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत - Marathi News | Corona 176 children in Latur Assistance will be given from Sanjay Gandhi Niradhar Yojana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - Marathi News | Baramati Agro has provided 6 oxygen concentrators to Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ...

लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू - Marathi News | Another 531 corona cases in Latur district While 534 were recovered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू

कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...