लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लसीकरणात खासगी रुग्णालयांमध्ये नफेखोरी ? आय एम ए कडे दर निश्चित करण्याची मागणी - Marathi News | Profit in vaccination in private hospitals? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीकरणात खासगी रुग्णालयांमध्ये नफेखोरी ? आय एम ए कडे दर निश्चित करण्याची मागणी

अनेक रुग्णालयांमध्ये आकारले जात आहेत ९०० ते १२०० रुपये ...

आदर्श! लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले ४० लाख, शिक्षकांचा पगारही दिला - Marathi News | 40 lakh collected in 5 months for non paying school students by powai english school principal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श! लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले ४० लाख, शिक्षकांचा पगारही दिला

कोरोना संकटात आज जिथं एकमेकांना एकमेकांच्या साथीची गरज असताना एका मुख्याध्यापिकेनं सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.  ...

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात - Marathi News | the lives of the drainage cleaning workers are in danger In Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात मात्र कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने कामगारांचा जीव धोक्यात ...

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार - डॉ. मोहन नळदकर - Marathi News | Patients' morale will definitely increase in Covid Center of Shelar Gram Panchayat in Bhiwandi - Dr. Mohan Naladkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार - डॉ. मोहन नळदकर

Covid Center of Shelar Gram Panchayat in Bhiwandi : शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील ग्राम पंचायतीने उभारलेल्या एकमेव कोविड सेंटरचे उदघाटन सोमवारी पार पडले यावेळी ते बोलत होते. ...

Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार - Marathi News | covid 19 vaccine on site registration for 18 44 years age group now enabled on cowin app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार

Corona Vaccination : लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या. ...

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान - Marathi News | The local train will not be open for all passengers for the next 15 days, said Minister Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करण्याबाबत विचार करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.  ...

आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये - Marathi News | CoronaVirus Antibody cocktail used to treat covid 19 is now available in india | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये

हलक्या स्वरुपाची आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी 'रामबाण' ...

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती - Marathi News | shiv sena uddhav thackeray best cm journalist prabhu chawla twitter pole second covid 19 wave india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती. ...