शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : कोरोनासोबतच काढाही ‘रिटर्न्स’; रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे लोकांचा वाढला कल

नागपूर : परीक्षेची चिंता नाही, शाळा बंद झाल्याने काळजी वाढली

नागपूर : सावध व्हा, नागपूर जिल्ह्यात ५९ ‘कंटेन्मेंट झोन’

नागपूर : नागपुरात एका दिवसात पहिल्यांदाच ११ हजार टेस्ट; ६९१ नवे रुग्ण, ८ मृत्यू

पुणे : CoronaVirus News: ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेय

मुंबई : CoronaVirus News: राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६,२१८ रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर

मुंबई : CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईत सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू; आयुक्तांनी दिले आदेश

मुंबई : मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

मुंबई : पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती