संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते. ...
राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ...