Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
तुम्ही जर कोरोना लस घेतली नसेल तर तात्काळ घ्या कारण लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे असं संशोधन समोर आलाय. लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता का वाढते, कुणी केलंय हे संशोधन, लस आणि मृत्यू याचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी रिपोर् ...
या कलाकारांची ही आर्त हाक ऐका... कधीकाळी आपल्या पहाडी आवाजाने वास्तव मांडणारे, लोकगीतांनी मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे हे कलाकार आता हताश झालेयत... कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गाण्यांचे कार्यक्रम होत नाहीयत... त्यामुळे, पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त् ...
प्रख्यात आरोग्यतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते राज्यातील शाळा कोरोनानंतर पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायंत, मुंबईत तिसरी लाट आली.. तर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतायंत..नियम पाळले तर तिसरी लाट थोपवता येईल.. आता नक्की खरं कुणाचं हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.. पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या दोन नेत्यांनी काय व ...