Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १२ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रात ओमायक्रॉनही वाढतोय. द ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जशी डेल्टा व्हेरिएंटची भीती होती.. तशीच संभाव्य तिसऱ्या लाटेत आता ओमिक्रॉनची भीती अनेकांना वाटू लागलेय... पण कोरोनाच्या या रुपाला तसं घाबरण्याचं कारण नाहीये.. ते का हे आधी समजून घ्या. म्हणजे मनातील भीती दूर होईल.. त्यासाठी हा ...
आता आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत, ते ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... एक ३७ वर्षीय महिला... कोरोनाच्या जाळ्यात अडकली... तब्बल ४५ दिवस ती कोमात होती... तिचं व्हेंटिलेटर सपोर्ट पुढच्या ७२ तासांत काढून घेतलं जाणार होतं... आणि तोच तिच्या एक ...
मागच्या सात दिवसांत मुंबईत कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झालाय... मुंबईतली रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय... मुंबईतील वाढती रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का? असा ही प्रश्न यामुळे चर्चेत आलाय.... यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशा चर्चा स ...
कोरोनाविषयक सुप्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे यांनी "आज ४ जानेवारीला घसा दुखतोय, काय करू?" असे का म्हणत आहे? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
Coronavirus Omicron Live Updates : पुन्हा लॉकडाऊन होणार का? मुंबई तिसऱ्या लाटेच्या दिशेने जातेय का? अमेरिकेमध्ये झालेला कोरोनाचा विस्फोट हा आपल्यासाठी धोक्याची घंटा समजायचा का? या विषयी थोडं सविस्तर बोलू... अमेरिकेतून समोर येणारी आकडेवारी भयभीत करणार ...
Omicron Rules Maharashtra : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढलीय. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत, त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळेत त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येतेय. मुंबई आणि आसपासच्या ...