Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
भीक देता का भीक.. असे म्हणत नागपूरच्या एका शाळेबाहेर ... शाळेच्या फी साठी रस्त्यावरून जात येत असलेल्या... लोकांपुढे भीक मागणारे .. हे आहेत एका विद्यार्थ्याचे पालक... शाळेची २००० फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही.. असे शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेत ...
आठवड्याभरापासून ओमायक्रॉनचा प्रभाव कमी झालाय, कोरोना रुग्णांची संख्या घटतेय. पण तरीही एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे देशात कोरोना मृत्यूची संख्या अचानक वाढू लागलीय. म्हणजे १ जानेवारीला जिथे सरासरी ३०० मृत्यू कोरोनामुळे देशभरात होत होते तिथेच आता मृत् ...
ओमिक्रॉन... कोरोनाचं बदललेलं नवं रुप... ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होतोय.. देशात सध्या आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने संसर्ग झालेले आहेत... अशातच आता या कोरोनाच्या नव्या अवताराविषयी.. ओमिक्रॉन व्हेरिएं ...
नही लेंगे नही लेगें, असं हा माणूस म्हणतोय, कारण त्याला कोरोनाची लस घ्यायची नाहीये... आणि म्हणून रागाच्या भरात या नावाड्याने थेट कोरोना लस द्यायला आलेल्या आऱोग्य सेवकालाच लोळवलं... त्याच्याशी भांडभांड भांडला आणि लशीपासून पळ काढला.... या घटनेचा व्हिडीओ ...
देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे जवळपास दोन लाख रुग्ण आढळून आहेत... हा आकडा पहिल्या लाटेच्या तुलनेत खुपच जास्त मानला जातो. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसतंय. आणि ही लाट झपाट्याने वाढतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.. प्रशासन ...
कोरोना निर्बंधांवर संतापला संदीप पाठक या मराठी अभिनेत्याने काय म्हंटले आहे जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -snehal vo #Sandeeppathak #Coronavirus #Coronaguidlines आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस् ...
देशात ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या फैलावाने भीतीचे वातावरण असताना मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका, असा संदेश देणाऱ्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील डॉक्टर हे मुंबईतील नायर रूग्णालयातील अधिष्ठाता आहेत असं त्यात लिहलं आहे.मात्र ...