Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
corona virus News : जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या या साथीमुळे रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत चालले आहेत. ...
Oxford AstraZeneca Covid-19 vaccine : ब्राझीलमधील चाचण्यांमध्ये 10000 स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे. यापैकी 8000 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यापैकी बऱ्याच जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. ...
CoronaVirus Antibody: एकदा बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...
CoronaVirus News & Latest Upadtes : व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यानंतर ६४ टक्के रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होण्याची समस्या उद्भवली होती, तर ५५ टक्के रुग्णांना थकवा जाणवला होता. ...