Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Lockdown in India? no need: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महत्वाची बैठक घेणार आहेत. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरोग्य मंत्री, सचिवांसोबत बैठक बोलावली आहे. ...
Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ...
How dangerous Omicrone BF.7: BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब कोरोना टेस्ट करायला हवी. याशिवाय, जे लोक आधीपासूनच कोणत्याना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. ...
चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. ...