Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ऑक्सफर्ड जर्नलने नुकत्याच कंडक्ट केलेलेल्या एका अभ्यासात समोर आले आहे, की कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या जवळपास 50 टक्के हॉस्पिटलाइज्ड रुग्णांचे रिकव्हरीनंतर महिनाभरात हार्ट डॅमेज झाले आहे. ...
Indonesia : पोलिसांनुसार, मेडन एअरपोर्टवर कमीत कमी ९ हजार लोक या फसवणुकीचे शिकार झालेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, सरकारी कंपनी किमिया फार्मा विरोधात फसवणुकीचा शिकार झालेल्या प्रवाशांनी केस केली आहे. ...
Corona Precautions : आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. ...
Coronavirus - Herd Immunity : हेल्थ एक्सपर्टनुसार, इतक्यात हर्ड इम्यूनिटी तयार होणार नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस असाच पसरत राहणार. त्यांना वाटतं की, कोविडने मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये पेशंट भरती होत राहणार. ...
Corona Vaccination: जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे अनेकांनी लसीकरणावर भर दिला आहे. यात लसीकरणाआधी आणि नंतर काय काळजी घ्यायला हवी याबाबत अनेकजण रिसर्च करत आहेत. ...