शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सखी : शाळा सुरु झाल्या पण पुन्हा शाळेत जाताना मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटतेय?

छत्रपती संभाजीनगर : मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !

राष्ट्रीय : Corona Vaccine Booster Dose : कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे का? ICMR प्रमुखांनी काय सांगितले? जाणून घ्या... 

बीड : अरे बाबांनो! हात जोडतो, पण लस घ्या; प्रशासन आणि आरोग्य विभागाचे रस्त्यावर उतरून आवाहन

रत्नागिरी : गणपतीपुळेत दीड वर्षानंतर पहिलीच अंगारकी, गर्दी कमी, सागरी किनाराही ओस

जालना : लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे

राष्ट्रीय : नवा धोका! देशात पहिल्यांदाच एस्‍परजिलियस लेंटुलसमुळे दोन मृत्यू; नव्या फंगसपुढे औषधही फेल

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या ७ हजार ५७९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

नागपूर : चेहऱ्यावरचे मास्क गेले भुर्रर्र, कोरोनाची उडवली जातेय टर

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण