Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Share Market Live on Result Day: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठे चढउतार दिसून आले. ही घसरण गेल्य ...
ब्रिटिश तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. ब्रिटनचे माजी चीफ सायंटिफिक एडवाइजर सर पॅट्रिक वालेन्स यांनी दावा केला आहे की, आणखी एक भयानक महामारी दारात उभी आहे. ...
Corona Virus : सिंगापूरनंतर आता भारतातही हळूहळू कोरोनाचा प्रसार होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 324 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
corona vaccine side effects: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
Corona Virus : कोरोना व्हायरस KP.2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये आला आहे. या व्हायरसला FLiRT असं नाव देण्यात आलं आहे. ...