Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Depression And Anxiety : मानसिक आरोग्याबाबतही जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे. बिघडलेल्या मानसिक आरोग्याची लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळावेत हे तज्ञांकडून जाणून घेऊया. ...
पुणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जम्बो कोव्हीड सेंटर बंद कारण्याचा निर्णय घेतला होता. अखेर हे कोव्हीड सेंटर डिसमेंटल करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ, दहा दिवसात हे जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
Emcure's subsidiary Gennova Corona vaccine: कोरोना लस बनविण्यास काही कंपन्यांना लवकर यश आले काहींनी उशिरा. आता यावरून वाद सुरु झाले आहेत. अमेरिकेच्या फार्मा कंपनीने पुण्याच्या बड्या कंपनीवर खटला दाखल केला आहे. ...
Corona Virus Updates: केंद्र सरकारने चौथ्या लाटेचा धोका असला तरी दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याचे आदेश जारी केले आहेत. ...