Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirs BA.2 Omicron Variant News: Omicron च्या BA.2 व्हेरिअंटमुळे कोरोना विषाणूची पुढील लाट येण्याची भीती अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, WHO ने नवीन XE स्ट्रेनबाबत देखील इशारा जारी केला आहे. ...
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक दहशतीत आले होते. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून विन ...
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या XE प्रकाराबाबत इशारा दिला आहे. WHO ने सांगितले की XE प्रकार पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये 19 जानेवारी रोजी आढळला होता. ...
१८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना ...