Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान ...
शनिवार-रविवारची सुटी आणि सोमवारी शाळा इतकं सोपं नाही मुलांसाठी २ वर्षांनंतर पूर्णवेळ शाळेत जाणं. वाढलेला स्क्रीन टाइम ते मानसिक-सामाजिक आरोग्याच्या समस्या आणि अभ्यासाचा ताण असं सारं सोबत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पालक काय करणार? ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पूर्वीपेक्षा काही नवीन लक्षणे दिसून येत आहेत. तसेच कोरोनापासून रिकव्हरीबाबतही बदल होताना दिसत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ...