शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : भयावह! चीनमध्ये जबरदस्तीने केली जातेय कोरोना चाचणी; व्हायरल Video पाहून उडेल थरकाप 

राष्ट्रीय : Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश

राष्ट्रीय : कौतुकास्पद! कोरोनामुळे मुलगा गमावला पण सुनेसाठी घेतला मोठा निर्णय; आनंदाने केलं कन्यादान

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : खळबळजनक! नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे 60 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; परिसर कंटेनमेंट झोन घोषित

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in China: कोरोना नव्हे, चीनमधील जनतेला 'या' गोष्टीचं टेन्शन, शांघायमधील परिस्थिती पाहून बीजिंगवासिय धास्तावले!

मुंबई : Coronavirus : युपी, केरळातून याल तर चाचणीला सामाेरे जा!; प्रशासनाचा मोठा निर्णय

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! हवेतूनही पसरू शकतो कोरोना व्हायरस अन्...; रिसर्चमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : Coronavirus: २०२० मध्ये भारतात ८२ लाख लोकांचा मृत्यू, त्यापैकी एवढे कोरोनाबळी, धक्कादायक आकडेवारी समोर 

व्यापार : चला बॅग भरा... आत्ता प्रवास करा, पैसे नंतर भरा!, कंपन्यांची भन्नाट ऑफर

राष्ट्रीय : CoronaVirus News : मोठा दिलासा! वाढत्या कोरोना केसेस आता नाही देणार टेन्शन; तज्ज्ञांनी दिली आनंदाची बातमी