Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : ९ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी सावरला आहे. ...
चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. येथील 'हवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सान्या शहरात शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात ... ...
Monkeypox And Corona : जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळत असून आतापर्यंत तब्बल 80 देशांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून ज्यातील 5 रुग्ण केरळ आणि 3 दिल्लीमधील आहेत. ...
CoronaVirus News : जेलमधील आणखी काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. कोरोना सँपलिंग इंचार्ज डॉक्टर राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील 70 कैद्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...