शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सोलापूर : अर्रर्र... काेराेना पुन्हा घुसला; सोलापूर शहरात एक, ग्रामीणमध्ये सापडले तीन रुग्ण

आरोग्य : सावधान! कोरोना होतोय जीवघेणा, फुफ्फुसासह 'या' 6 अवयवांवर करतोय अटॅक; 'ही' आहेत 25 लक्षणं

मुंबई : CoronaVirus: कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत; निर्बंध अन् 'मास्कसक्ती'बाबत विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

नागपूर : नागपूरकरांनो काळजी घ्या! मार्चनंतर पुन्हा वाढतोय 'कोरोना'चा ग्राफ

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत 45% वाढ; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवली चिंता

राष्ट्रीय : Norovirus : केरळमध्ये नोरोव्हायरसची दहशत, 2 लहान मुलांना लागण; जाणून घ्या, लक्षणं, कशी घ्यायची काळजी?

जळगाव : तुम्ही नवरदेव व्हाल, हा विषय जवळजवळ सोडून द्या; इंदुरीकरांनी तरुणांना फटकारलं

मुंबई : करण जोहरची पार्टी ठरली सुपर स्प्रेडर? बॉलिवूडच्या ५० सेलिब्रिटींना कोरोना

नाशिक : कोरोनाबाधित संख्येत ८ ने वाढ

मुंबई : Coronavirus: चिंता वाढली! मुंबईत गेल्या ४ महिन्याचा रेकॉर्ड मोडला; २४ तासांत ९६१ कोरोना रुग्ण सापडले