शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आला 'टोमॅटो फ्लू', भारतात 80 पेक्षा जास्त मुलांना लागण

राष्ट्रीय : 'डोलो ६५०' बनवणारी कंपनी वादाच्या भोवऱ्यात; डॉक्टरांना १ हजार कोटींचं गिफ्ट?

राष्ट्रीय : मास्क घाला अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा; DGCA च्या विमान प्रवाशांना कडक सूचना

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : धक्कादायक! लस निर्मात्यांनाच कोरोनाने गाठलं; घेतले होते 4 डोस तरीही झाला संसर्ग

आरोग्य : Omicron Variant : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय Omicron चा नवा व्हेरिएंट Centaurus; 20 देशांमध्ये प्रसार, तज्ज्ञ म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा धसका! क्वारंटाईनच्या भीतीने लोकांची पळापळ; शांघायमधील धक्कादायक Video 

राष्ट्रीय : Nasal Vaccine : स्वातंत्र्यदिनी खूशखबर! कोरोनाच्या लढाईला मोठं यश; भारताच्या पहिल्या Nasal Vaccine चं ट्रायल पूर्ण

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा कहर! दिल्लीपाठोपाठ आता पंजाबनेही केली मास्क सक्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

राष्ट्रीय : भारत कोरोनानंतर आता मंकीपॉक्सच्या संकटातून जगाला वाचवणार; ८ कंपन्यांचा लसीसाठी पुढाकार!

अन्य क्रीडा : Cincinnati Open:नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लस न घेणं पडलं महागात; सिनसिनाटी ओपनमधून झाला बाहेर