शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : H3N2 virus: ‘एच ३ एन २’ पसरवताेय हातपाय! घाबरू नका; काळजी घ्या

ठाणे : ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर; दिवसभरात शहरात एका मृत्यूची नोंद

राष्ट्रीय : सावधान! देशात 4 महिन्यांनंतर एका दिवसांत कोरोनाचे 700 रुग्ण, महाराष्ट्रासह 6 राज्यांना पत्र

सोलापूर : सोलापुरातील रूग्णसंख्या पोहोचली ३१ वर; एकावर शासकीय रूग्णालयात उपचार 

राष्ट्रीय : Corona Virus : धोक्याची घंटा! देशात कोरोनाचा कहर, 9 जिल्ह्यांत वेगाने वाढताहेत रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

नागपूर : नागपुरात आणखी एका ‘एच३ एन२’ संशयित रुग्णाचा मृत्यू

मुंबई : H3N2 : चिंताजनक! राज्यात H3N2 वाढतोय, 'ताप अंगावर काढू नका', आरोग्य मंत्र्यांनी दिल्या सूचना

राष्ट्रीय : Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात तीन दिवसांत १५ कोरोना रुग्ण, संशयितांच्या चाचण्या सुरु

महाराष्ट्र : Corona Returns: राज्यात कोरोना परतू लागला! दोघांचा मृत्यू, रुग्णसंख्या दुप्पट, काळजी घ्या...