शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : New Covid-19 Guidelines: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; राज्य सरकारनं काढली नवी नियमावली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटच्या नावावरून वाद; Xi देणे डब्ल्यूएचओने मुद्दाम टाळले

राष्ट्रीय : Coronavirus: चिंता वाढली! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक

बीड : सानुग्रह अनुदान मिळणार कसे? कोरोनाबळी असूनही दिले निगेटिव्हचे प्रमाणपत्र

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Updates: भयावह! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस...सर्व फेल; WHO ने व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : कोरोना प्रतिबंधक लसीपासून खात्रीलायक संरक्षण नाही, लोकल प्रवासाची मुभा मागणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा

महाराष्ट्र : दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले

आंतरराष्ट्रीय : नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी 

यवतमाळ : तीन लाख चिमुकल्यांची प्रतीक्षा संपली, पहिलीचेही वर्ग भरणार

राष्ट्रीय : International Flights Resume India: देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु होणार; कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या सावटाखाली निर्णय