शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सोशल वायरल : मास्क काढल्याने महिलेनं विमानातच वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावले, घटना कॅमेऱ्यात कैद

महाराष्ट्र : MPSC Exam Postpone: एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! 2 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली

राष्ट्रीय : Omicron News: दिल्लीत Yellow Alert; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद, मुख्यमंत्र्यांनी लागू केले निर्बंध

आंतरराष्ट्रीय : कोरोनाला कमी समजणं या 'अंडरटेकर'ला पडलं महागात, ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव

सांगली : मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनावरील CORBEVAX आणि COVOVAX लसींना मंजुरी, तर Molnupiravir गोळीलाही दिली परवानगी

नागपूर : विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

महाराष्ट्र : Varsha Gaikwad : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

क्रिकेट : मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात करण्यात आले दाखल 

मुंबई : Coronavirus : पुढील महिना संसर्ग धोक्याचा! रुग्ण वाढण्याचे संकट कायम, पालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा