शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : Omicron Variant : ओमायक्रॉन वाढल्यास डेल्टा होईल सौम्य, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची माहिती

महाराष्ट्र : Coronavirus : ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्र : Omicron : चिंता कायम, राज्यात ८५ ओमायक्रॉनबाधित

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : जगात दुसऱ्या दिवशी १० लाख कोरोना रुग्ण, फ्रान्समध्ये विक्रमी वाढ!

महाराष्ट्र : Coronavirus : तिसरी लाट सुसाट! राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्ण;  घरातच साजरा करा थर्टी फर्स्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई

वर्धा : 2.71 लाख बालकांना मिळणार जॅपनीज एन्सेफलाइटिस व्हॅक्सिन

आंतरराष्ट्रीय : Omicron : लंडनमध्ये ओमायक्रॉनचा हाहाकार, 'या' लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ; एक गोष्ट कॉमन

पुणे : Omicron Variant: पुणे जिल्ह्यात बुधवारी ११ जणांना ओमायक्रॉनची लागण

मुंबई : तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत ५ जम्बो केंद्र तयार, १०५ कोटींचे कंत्राट

मुंबई : हॉटेल्स अन् उपहारगृहाचे दररोज CCTV फुटेज तपासणार; मुंबई पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार