शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, पोटासंबंधी 'ही' समस्या दिसेल तर वेळीच व्हा सावध!

महाराष्ट्र : CoronaVirus Update: कोरोनामुळे राज्यभरातील पोलीस बेजार; आजवर 265 कर्मचारी गमावले

राष्ट्रीय : Coronavirus: अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण...

आंतरराष्ट्रीय : China Lockdown Story: लग्नासाठी मुलगा शोधत होती, एकाच्या घरी जेवायला गेलेली तरुणी, तेवढ्यात लॉकडाऊन लागला अन् मग...

राष्ट्रीय : CoronaVirus Update: कोरोनाची तुफान लाट! आजचे रुग्ण अडीच लाख; मृत्यूचा आकडा कमी झाला

राष्ट्रीय : सहा केंद्रीय मंत्र्यांसह बडे नेते सापडले कोरोनाच्या विळख्यात; महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश

राष्ट्रीय : ३०० जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक; केंद्र सरकारने व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय : ...तर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता २० मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत कमी होते, अहवालातून स्पष्ट

संपादकीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई : विमानतळावर खासगी प्रयोगशाळांचीच उड्डाणे; ३.५९ लाख चाचण्यांतून ७८ कोटींची वरकमाई