शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Lata Mangeshkar: मोठी बातमी! गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राष्ट्रीय : Corona VaccinationIndia: देशातील 75% प्रौढांना दिले कोरोना लसीचे दोन्ही डोस, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 2,34,281 नवे रुग्ण; मृतांचा आकडा धडकी भरवणारा

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोनानंतर आता नियोकोव व्हेरिएंटची दहशत?

वर्धा : तब्बल 5 लाख लोकांची टेस्ट; 55 हजार वर्धेकर पॉझिटिव्ह

गोंदिया : बाधितांपेक्षा बरे हाेणारे दुप्पट

महाराष्ट्र : Covid Cases In Maharashtra: चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, Omicron चे ८५ नवे रुग्ण

मुंबई : इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राष्ट्रीय : 'वर्क फ्रॉम होम' आवडे सर्वांना! ८२ टक्के कर्मचाऱ्यांचा ऑफिसला जाण्यास नकार; सर्व्हेक्षणातून माहिती उघड

पुणे : Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद